राज ठाकरे VS उद्धव ठाकरे

नारायण राणेंचा ठाकरे बंधूंवर घणाघात; “उद्धव ठाकरेंमुळेच राज ठाकरेंनी शिवसेना सोडली, आता मिठ्या का?”

मुंबई : ठाकरे बंधू – उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे – यांच्या एकत्र येण्याच्या चर्चांनी महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा तापलं आहे.

गावाची मालमत्ता आता ऑनलाईन!

ग्रामपंचायतींची माहिती आता एका क्लिकवर; मालमत्तांचे संगणकीकरण अंतिम टप्प्यात

ठाणे | प्रतिनिधी –जिल्हा परिषदेच्या ‘डिजिटल ग्रामशासन’ उपक्रमांतर्गत ठाणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या स्थावर व जंगम मालमत्तांची ऑनलाईन नोंदणी सुरू झाली आहे.