गौतमी पाटील आणि निक शिंदे 'सुंदरा' गाण्यात – नखरेल अदा आणि सुंदर पार्श्वभूमी

गौतमी पाटीलच्या नखरेल अदा अन् जबरदस्त डान्सने प्रेक्षक घायाळ; ‘सुंदरा’ गाणं प्रदर्शित

मुंबई | प्रतिनिधीमहाराष्ट्रातील लोकप्रिय लावणी नृत्यांगना आणि सोशल मीडियावर कायम चर्चेत असणारी गौतमी पाटील पुन्हा एकदा नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला